मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अश्लील वक्तव्य करणाऱ्यावर अटक करून गुन्हे दाखल करा. - AIM ची मागणी गडचिरोली

मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अश्लील वक्तव्य करणाऱ्यावर अटक करून गुन्हे दाखल करा. - AIM ची मागणी गडचिरोली 


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अश्लील वक्तत्व केल्याने मुस्लीम समाजाचे मन दुखवल्यामुळे AIMIM पक्षातर्फे समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंटकांना अटक करण्यात यावे.

रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अश्लील वक्तत्व केले तसेच नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाला हिरवे साप,जेहादी,हाथ तोडण्याची भाषा वापरून पाकिस्थान मधे पाठवा अश्या प्रकारचे वक्तत्व केले त्यामुळे नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा ठाणेगाव इंजेवारी येथे नऊ महिण्या अगोदर शौचास जाणाऱ्या महिलेवर बलात्कार झाला होता.


आरमोरी शहरात दोन महिने अगोदर एका ओबीसी मुलीवर बलात्कार झाला या घटनेला कोणत्याही सामाजिक संघटना आणि राजकीय पुढाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे आवाज उठवला नाही परंतु काहींही मुस्लीमांच्या विरोधात सलोखा राखण्या ऐवजी बिघडविण्याचे काम काही समाज कंठक करीत आहेत.


मुस्लीम समाजाला टार्गेट केले जात आहे आज पर्यंत गुण्या गोविंदाने राहणारे प्रत्येक समाजामध्ये द्वेष पसरविणाऱ्या समाज कंठकांवर कारवाही करण्यात यावे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावे अशी मागणी AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष,बाशिद शेख, जिल्हा सचिव Adv.सिद्दिक मन्सूरी


महीला अध्यक्ष, आयशा अली,युवा नेते,दिलीप बांबोळे,सोशल मीडिया प्रमुख,जावेद शेख,युवा नेते,रमजान शेख, युवा नेते साजिद शेख,युवा नेते,आदिल खान पठाण,जुबेर खान, शाहरुख शेख,समीर पठाण,साहील पठाण,अन्वर शेख,शामिना पठाणआदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


अशी माहिती पत्रकारांना दिल्या नंतर ATMIM चे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधिक्षक,निलोप्पल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !