78 वा.स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्रा.उपचार केंद्र बोरगाव धांदे ; आयुष भारत डॉ.असोशियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.
!! सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!
वर्धा : 15 ऑगस्ट 2024 78 वा.स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे व आयुष भारत डॉक्टर असोशियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ,श्रुतीताई उईके सरपंच ग्रामपंचायत बोरगाव धांदे.उद्घाटक श्री,चंदू भाऊ राऊत. माझी ग्रामपंचायत सदस्य.श्री जयंतराव नाचणे, सामाजिक कार्यकर्ते.श्री विलासराव धांदे तंटामुक्ती अध्यक्ष.श्री,अजय राव धांदे माजी ग्रामपंचायत सरपंच.श्री,संतोष जी वाघमारे साहेब अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना तालुका उपाध्यक्ष धामणगाव रेल्वे.श्री किशोर बमनोटे अमरावती जिल्हाध्यक्ष,आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य.श्री,मोहन बमनोटे विदर्भ अध्यक्ष,आयुष भारत डॉक्टर असोशियन महाराष्ट्र राज्य.
डॉक्टर,विपुल रमेश पाटील वर्धा जिल्हा अध्यक्ष आयुष भारत डॉक्टर असोशियन महाराष्ट्र राज्य.अवनी एंटरप्राइजेस संचालक पुलगाव. डॉ. अमित साखरे वर्धा जिल्हाध्यक्ष,अल्टरनेटिव्ह मेडिसिन.डॉ.प्रफुल ताजनेकर वर्धा उपाध्यक्ष. डॉ.आलोक विश्वास धामणगाव रेल्वे उपाध्यक्ष. डॉक्टर,पंकज येसनकार.श्री घसाट.सौ,आम्रपाली विपुल पाटील मॅडम एपी आयुर्वेदा पुलगाव.प्रगती गणेश माटे अवनी इंटरपाईजेस घाटंजी.श्री लखन सावळे.श्री,अनिल कराळे भातकुली.व बोरगाव धांदे येथील नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच वर्धा जिल्हाध्यक्ष,अंबड तहसील नाशिक जिल्हा नागपूर जिल्हा इगतपुरी तहसील यांना प्रशिक्षित पत्र नेमणूक पत्र देण्यात आले.या ठिकाणी वृक्षारोपण.मोफत आयुर्वेदिक औषधी.गावातील नागरिकांना चेक करून औषध देण्यात आले.यावेळी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन...
डॉक्टर,विनोद विनायकराव देशमुख आयुष भारत डॉक्टर,असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
श्री,चक्रधर स्वामी आयुर्वेदिक नॅचरोपॅथी प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे व आयुष भारत डॉक्टर असोशियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 15/08/2024 ला स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयुर्वेदिक फ्री मेडिकल कॅम्प तसेच वृक्षारोपण आणि डॉक्टर आयुष भारत असोसिएशन जिल्हाध्यक्ष नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.