4 मुलांची आई,काकू पुतण्या सोबत पळाली.

4 मुलांची आई,काकू पुतण्या सोबत पळाली.


एस.के.24 तास

पुणे : काकू - पुतण्या दिल्लीत भेटले आणि प्रेमात पडले. त्यानंतर घरच्यांचा भीतीने ते पुण्यात पळून आले.पुण्यात काही दिवस कसा बसा मुक्काम केला.पण अखेर ते मुळ गावी बिहारमधील बांकाला परतले.तिथे त्यांनी अमरपूर भागात भाड्याने घर घेतलं आणि संसार थाटला.या घटनेची माहिती काकाला कळली.काकाने पोलिसांना घेऊन त्यांच्या घरी पोहोचला आणि गोंधळ घातला. 

यानंतर पोलिसांनी काकू,पुतण्या आणि पीडित पती (काका) चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत.पोलिसात दिलेल्या तक्रारीत महिलेच्या पतीने सांगितलं की,काही काळापूर्वी तो दिल्लीत राहत नोकरीसाठी राहत होता. त्यावेळी गावात पुतण्या बेरोजागार होता.त्यामुळे काकाने पुतण्याला दिल्लीला बोलावलं आणि तिथे त्याला एका कंपनीत नोकरी मिळवून दिली. 

पण त्याच्या पाठीमागे काकू आणि पुतण्याचे अफेयर सुरु झाली.काकाला हे समजताच त्याने पुतण्याला घराबाहेर हाकलून दिले.पण काही दिवसांनी त्यांची पत्नी म्हणजे काकू चार मुलांना घेऊन पुतण्यासोबत पळून गेली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चौकशी दरम्यान महिलेने सांगितलं की, तिला पतीच्या ऐवजी पुतण्यासोबत राहल्या आवडेल असं सांगितलं. 

तिने आपल्या चार मुलांना पतीकडे सोडल्याचेही तिने पोलिसांना सांगितलं. दुसरीकडे, पीडितेच्या पतीने याप्रकरणी पुतण्या आणि पत्नीवविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय.याची माहिती पुतण्याच्या पालकांना देण्यात आलीय. अमरपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख पंकज कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असून काकू आणि पुतणे दोघेही प्रौढ असल्याने याची चौकशी सुरू आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !