निधन वार्ता... एस.के.24 तास चे उपसंपादक,राजेंद्र वाढई यांना मातृशोक.

निधन वार्ता...

एस.के.24 तास चे उपसंपादक,राजेंद्र वाढई यांना मातृशोक.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


मुल : एस.के.24 तास चे उपसंपादक,राजेंद्र वाढई  यांना मातृशोक.यांच्या मातोश्री,गुणाबाई दादाजी वाढई वय,70 वर्ष मु.कांतापेठ ता.मुल जिल्हा.चंद्रपूर यांचे आज दिनांक,12/08/2024 सोमवार ला रोजी 4.00 वा.निधन झाले.


उद्या दिनांक,13/08/2024 मंगळवार ला दुपारी 11:30 वाजता त्यांचा अंतिम संस्कार कांतापेठ येथील स्मशान भुमीत करण्यात  येणार आहे.


त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना तीन,नातवंडे व पती असा मोठा परिवार आहे.एस.के.24 तास चे उपसंपादक,राजेंद्र वाढई परिवार समतुल्य दुःखी आहे.

शोकाकुल : - एस.के.24 तास न्युज चॅनल & यु ट्युब चॅनल परिवार तर्फे आईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण...

💐💐💐🌹🌹🌹🌸🌸🌸🌷🌷🌷🌺🌺🌺

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !