ब्रेकिंग न्युज...
सावली तालुक्यातील केरोडा येथे वीज पडून 1 महिला ठार ; 1 महिला गंभीर जखमी.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : सावली तालुक्यातील केरोडा शेतशिवारत शेतात काम करत असताना खूप वादळी गर्जने वाऱ्यासह पाऊस आला वीज अंगावर पडल्याने चित्रकला सुधाकर भुरसे वय,52 वर्ष एक महिला शेतमजूर मृत्यू झाला.
तर दुसरी महिला शालू भास्कर भुरसे वय,37 वर्ष ही महिला गंभीर जखमी झाली आहे.सदर ही घटना केरोडा शेत शिवारातील असून राहुल भंडारे यांच्या शेता जवळ घडली आहे.जखमी महिलेला रुग्णालयात नेण्यात आले आहे.
घटनेची माहिती सावली पोलीस स्टेशन व प्रशासनाला माहिती देण्यात आली.