विशाळ गड येथिल मशिदीवर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना कठोर कार्यवाही करण्यात यावी. MIM ची मागणी.

विशाळ गड येथिल मशिदीवर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना कठोर कार्यवाही करण्यात यावी. MIM ची मागणी.


गडचिरोली - मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : दिनांक,14 जुलै 2024 ला रविवार रोजी विशाळगढ़ अतिक्रमणच्या नावा खाली माजी खासदार संभाजीराजे छत्रपती याच्या  आंदोलनाला हिंसक वळव लागून विशाळगढ़ व परिसरात दंगल घड़विले,मुस्लिम समाजाला लक्ष्य करत रजा मस्जिद, मलिक रेहान दरगाह, मुस्लिम वसाती घरे व दुकानाची तोड़ फोड, जालपोळ, दगड़ फेक केली गेली आहे व महिला व लहान मुलान वरती हल्ले करण्यात आलेआहे व प्रचंड प्रमाणात मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे.

ही अतिशय गंभीरबाब आहे.राज्य शासनाने तातडीने चौकशी करून दंगलखोर यांच्यावरती कठोर करवाई करावी व मुस्लिम समाजातिल पीड़िताना मालमत्तेची नुसकान भरपाई व सुरक्षा देन्यात यावी.AIMIM पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनाचे नेतृत्व बाशिद शेख, दिलीप बांबोळे, जावेद शेख, सिद्दिक मनसुरी, रमजान शेख,मुकेश डोंगरे,किशोर जाधव,वासुदेव मड़ावी,तेजराम नेतनकर,विपिन सूर्यवंशी,शब्बीर पठान,अनवर शेख,जुबेर पठान,आदिल पठान,कोमल राजपूत,केदार गेड़ाम,अशपाक सय्यद,वसीम पठान,शाहरुख़ शेख,हुसैन ए.शेख,सोयल कनोजे,मोहिन कुरैशी


नसीमा जे.शेख,फरहा जे.शेख,मुनीफा म.शेख,मोरेश्वर कोहले,कृष्णालाल पुरमे,सुजाता वासनिक, शगुफ्ता शेख शोभा शेरकी,शिल्पा रमेश फड़खे,मंगेश वाकडे,मारुती गावड़े,सीता गावड़े,सपना भंडे,कमला टेम्भूर्णे,मंजुषा भैसारे,उमा लाडे,महबूब मलिक, साजिद शेख आदि सहीत बहुसंख MIM चे कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !