खाते उगडण्याकरीता आता टपाल कार्यालयात ही मोठी गर्दी. ★ पोस्टात खाता उघडण्याचे आवाहन प्रवर डाक निरीक्षक सिरोंचा उपविगीय,सुभाष जावडे यांनी लाडकी बहिणीला आवाहन.

खाते उगडण्याकरीता आता टपाल कार्यालयात ही मोठी गर्दी.


पोस्टात खाता उघडण्याचे आवाहन प्रवर डाक निरीक्षक सिरोंचा उपविगीय,सुभाष जावडे यांनी लाडकी बहिणीला आवाहन.

 

मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


सिरोंचा : संपूर्ण महाराष्टात चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दर महा एक हजार पाचसे रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी गडचिरोली जिल्यातील शेवटचा टोकावर असलेले सिरोंचा तालुक्यात पोस्ट ऑफिस जवळ येऊन महिला मोठया संख्येने  कागदपत्रे तयार करून बँक खाते आवश्यक असल्याने सिरोंचा पोस्ट ऑफिसमध्ये महिलांचे मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.


प्रत्येक तालुक्यात राबविले जात असलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वय २१ते ६५ वयोगटातील महिलाना शासनाच्या माध्यमातून दर महा १५००रुपये दिले जाणार आहे.या योजनेचे अंबलबजावणी १ जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे.


त्या नुसार विवाहित,अविवाहित घटस्फोटीत, विधवा,परितक्यता, निराधार, महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने पोस्ट कार्यालयातून खातेही उघळले जात असल्याने पोस्ट खात्यातील कर्मचारी.समिती,कलाम शेख, वाणी कोठारी,सुधाकर गडपल्लीवार, वकील चव्हाण,  बादेश,अल्ताब शेख, अंजल तल्ला,


व प्रवर डाक उपविभागीय निरीक्षक यांनी जास्तीत जास्त पोस्ट खात्यातील IPPB (इंडियन पोस्ट पेमेंट बँक )खाता उघळून महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !