सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घ्यावी. - रामचंद्र कुमरी
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व गावांतील अतिवृष्टीमुळे पावसाने शेतकऱ्यांना शेती धान पीक व कापूस, मक्का काही घरे कोसळले काही बैल. गाय. बकरी बकरे. मेंढे मेंढी. म्हैशी. हरभरे नुकसान झाले आहेत, मा. तहसीलदार साहेबांनी. बीडीओ, साहेब लक्षवेधुन, आपल्या कर्मचाऱ्यांना व तलाठी. व. ग्रामसेवक. यांनी आप आपल्या क्षेत्रातील जाऊन पंचनामे करून नुकसान झालेले नागरिकांना नुकसान भरपाई शासनाने देण्यात यावे.
अतिवृष्टी ओला दुष्काळ केंद्र सरकार. व राज्य सरकार, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे आदिवासी भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसान भरपाई शासनाने त्वरित देण्यात यावे अतिवृष्टी पावसाने मोठी पटका बसली आहे. जाहीर करून आर्थिक मदत देण्यात यावे अशी मागणी. समाजसेवक तथा लोकसेवक, श्री रामचंद्र कुमरी केले आहे.