वृद्धाश्रम बोरगाव धांदे येथे मेडीकल कॅम्प,योगा,फिजीओथेरपी,वृद्धाश्रमातील आजी आजोबांना माहिती सांगू मेडीकल कॅम्प संपन्न.

वृद्धाश्रम बोरगाव धांदे येथे मेडीकल कॅम्प,योगा,फिजीओथेरपी,वृद्धाश्रमातील आजी आजोबांना माहिती सांगू मेडीकल कॅम्प संपन्न.


एस.के.24 तास


अमरावती : दिनांक,27/7/2024 ला मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे त.धामगाव रेल्वे जि.अमरावती येथे डॉ.तेजस्विनी फिटिंग (असिस्टंट प्रोफेसर रवी नायर लिजिओथेरेफीस्ट  कॉलेज दत्ता मेघे एज्युकेशन सोसायटी सावंगी मेघे वर्धा,डॉ.आशिष कहोलिया,डॉ.चैताली विखे मॅडम,



डॉ,विनोद विनायकराव देशमुख महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आयुष भारत डॉ.असो.मेडीकल कॅम्प, योगा, फिजीओथेरपी,वृद्धाश्रमातील आजी आजोबांना माहिती सांगू मेडीकल कॅम्प घेण्यात आला.

वृद्धाश्रमातील आजी आजोबा तसेच सौ.अश्विनी ठाकरे श्री,विशाल ठाकरे व तेथील स्टॉप उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !