निबाळा येथे वसुंधरा योजने अंतर्गत वुक्ष लागवड : उपक्रमशील स्मार्ट सरपंच,नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण.

निबाळा येथे वसुंधरा योजने अंतर्गत वुक्ष लागवड : उपक्रमशील स्मार्ट सरपंच,नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : ग्रामपंचायत कळमना अंतर्गत मौजा निबाळा येथे वसुंधरा योजने अंतर्गत वुक्ष लागवड करण्यात आली.निबाळा येथील जनतेच्या सहभागातून उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छ व सुंदर, पर्यावरण मुक्त गाव करण्यासाठी वुक्ष लागवड आवश्यक आहे. समस्त गावकर्‍यांनी परिश्रम घेऊन या उपक्रमात सहभाग घेतला ही जमेची बाजू असून नवीन पिढीला यातून प्रेरणा मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले. 

       


या प्रसंगी दिपक झाडे ग्राम पंचायत सदस्य, प्रियंका गेडाम ग्राम पंचायत सदस्य, गोपाल पाल, पोलीस पाटील, जेष्ठ नागरिक महादेव पा मेक्षाम, विठ्ठल पा पाल, नामदेव जी देवाळकर गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते तथा उपाध्यक्ष भिवसन मोडघरे, प्रशांत पेदोर अध्यक्ष हनुमान मंदिर कमेटी, ग्रामसेवक मरापे, गोवारदिपे सर मुख्याध्यापक


गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते खेमदेव देवाळकर, अमोल उरकुडे, राजेश देवाळकर, साईनाथ शेरकी, हनुमान मंदिर कमेटी सचीव विलास तेलंग, रोजगार सेवक श्रावण गेडाम, शिवभक्त मित्र मंडळाचे कार्यकर्ते विशाल मेश्राम, कार्तिक झाडे, पवन मोडघरे, आशिष एकरे, निखिल पिंपळकर, प्रीतम पाल, मनोज शेरकी, आदित्य दिघोरे, रोशन देवाळकर, धनराज पिंपळकर, अमित पाल, सचिन पेदोर, अनिकेत देवाळकर, प्रवीण कुरसंगे


 सचिन मोडघरे,पेदोर मॅडम अंगणवाडी सेविका,शिलाबाई बोरकर, शालू झाडे, सोनू मेश्राम, सुनिता बोरकर, सुनिता चुदरी, अनिता बोरकर, अलका झाडे , शामराव चापले, नत्थु वसाके, रावजी वाढई, समाधान पेटकर, ज्ञानेश्वर ताजणे, विशाल नागोसे यासह जिल्हा परिषद शाळा निबाळाचे विद्यार्थी आणि गावकरी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !