गडचिरोली पोलीस भरतीत पारदर्शकपणा जाणवतो.

गडचिरोली पोलीस भरतीत पारदर्शकपणा जाणवतो.


  मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयी मैदानावर सुरु असलेली पोलीस भरती अगदी पारदर्शकपणे होत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी पाहण्यात आले. सदर भरती हि प्रात्यक्षिक मैदानी होत असुन मुला.मुलींना सर्वप्रथम बायोमॅट्रीक रजिस्टेशन करावे लागतो त्यानंतर दोन्ही पायाला चिप बांधण्यात येतो व नंतर Hight मापल्या जातो त्यानंतर मुलासाठी १६०० मी तर मुलीसाठी ८०० मीटर ची रनिंग असतो यात पास झाल्यानंतर पुन्हा १०० मी धावणे व नंतर गोळा फेक असतो यात पोलीस भरतीतील विद्यार्थांना जास्तीत जास्त मार्क मिळवावे लागतो. 

सदर प्रकरणाचा तात्काळ निकालही लागतो. व पास - नापास बोर्डावर नाव लागतो व शेवटी लेखी - तोंडी परीक्षा . एवढा पारदर्शकपणा पोलीस भरतीत प्रत्यक्ष पाहण्यास मिळाले. जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल यांनी पत्रकारांना माहिती दिली की, पहाटेला ४ वाजता पासून ग्राऊंडवर येणे सुरू होतो ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर प्रशिक्षण कामात ५०० कर्मचारी गुंतले असुन प्रत्येकाना कामाचे वाटप ठरलेले आहेत. 


अनेक टेबल असुन पोलीस कर्मचारी ते अधिकारी आपापले कर्तव्य पार पाळीत आहेत. यात दवाखाण्याचे कर्मचारी सुद्धा जातीने हजर आहेत. अशी विश्रृत माहीती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोप्पल यांनी पत्रकारांना दिली. एवढा पारदर्शकपणा पोलीस भरतीत सुरु असुन यात लग्गा लावण्याचा प्रश्नच उरत नाही असे वाटतो.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !