खासदार डॉ.किरसान यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी. ★ प्रशासनाला सतर्क रहाण्याचे दिले निर्देश.

खासदार डॉ.किरसान यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी.


★ प्रशासनाला सतर्क रहाण्याचे दिले निर्देश.


एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी चामोर्शी तालुक्यातील घारगाव, खंडाळा, दोटकुली, वाघोली, वेलतूर तुकूम, एकोडी, कळमगाव, कान्होली, फोकुर्डी, मार्कंडादेव, चामोर्शी सह इतर गावांना भेटी देऊन.पूरग्रस्त भागाचा दौरा करून, नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली व पंचनामें करून तातडीने आवश्यक ती मदत करण्याच्या व प्रशासनाला आपतकालीन परिस्थितीत सतर्क राहण्याचे सूचना दिल्या.


 यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. माजी उपाधक्ष मनोहर पाटील पोरेटी, ता, अध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकुर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव, विश्वजीत कोवासे  जिला उपाध्यक्ष अनिल कोठारे, निकेश गददेवार, निलकंठ निखाडे,  गडचिरोली अनुसुचित जाती अध्यक्ष रजनीकात मोटघरे, नगरसेवक सतीश विधाते, नदीम नाथानी, रुपेश टिकले 


नगरपंचायत उपाध्यक्ष लोमेश बुराडे समापती वैभव भिवापुरे, घारगाव सरपच विवेक भगत, कविता भगत माजी जिप सदस्य, डॉ. सोनल कोवे, संजय वडेट्टीवार, डॉ सूरपाम, दिलीप वनकर, नंदुजी रायसीडम, 


प्रेमांनद गोंगले, हरबाजी मोरे,  दिवाकर मीसार, धिवरू मेश्राम,  रामाळा माजी सरपंच मारोती उमलवार, खंडाळा सरपंच जया सातपुते,  कैलास सातपुते, दोटकुली कवळू पुटकमवार ' जानकीराम पोरटे वाघोली विलास घोगडे रामदास पोरटे वेलतुर तुकुम सरपच दिंगाबर धानोरकर ' भक्तदास कोहपरे छत्रपती धोटे मुनी पा झरकर एकोडी भाउराव पाल गिरीष धोटे कळमगाव प्रकाश किन्हेकर मयुर लाड डॉ गारपलीवर कान्होली राकेश धोटे मंथन कुथे ' 


सगणापूर सुनिल कन्नाके पांडूरंग पोरटे दामोधर आभारे ' भेंडळा गजानन पोरडीवार नोमाजी सातपुते प्रमोद सहारे धर्मशिला सहारे लिलाधर सुर्जगडे प्रमोद गोर्लावार पोलीस पाटील श्रीरंग मशाखेत्री फोकर्डी सरंपच दहेलकर ' उपरसपचं नरेंद्र फाले टूमदेव दहेलकर मार्कडाडेव मनोज हेजीब अमर मोगरे मुखरू शेंडे ' अनंत गायकवाड सह स्थानिक कॉग्रेस पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !