महेश बांबोळे अखेर मृत्युशी झुंज देत प्राणज्योत मावळली.
मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली वरुन 10 कि.मी अंतरावरील गुरवळा येथील महेश बांबोळे वय,27 वर्ष ह्यांचा अपघात झाला होता त्याला नागपूरला हलविण्यात आले होते . अखेर महेश मृत्युसी झुंज देत नागपूर दवाखाण्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.
दि.24 जुलै ला पावसाळ्यात गडचिरोली येथे आपल्या बाईकने जायला निघाला असता गुरवळा रोडवर खड्डे पडले आहेत खड्यात पाणी साचले होते. महेशला खड्यांचा अंदाज आला नाही . त्यांची गाडी एकदम खडयात गेली व तो तिथेच पडला त्यांच्या डोक्याला मार लागला गडचिरोली पोलीसांना माहिती मिळताच त्याला नागपूर येथे हलविण्यात आले.
महेशनी मृत्यूसी झुंज देत अखेर दि.27 जुलै ला प्राण सोडला.त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.महेश चा अत्यविधी आज सकाळी ११ वाजता गुरवळा नदि घाटावर होईल असे त्यांच्या घर च्या नातेवाईक सांगितले.