कल्लेड ते झिंगानूर मुख्य मार्गावरील नवीन पुल तुटला व संपर्क तुटला.

कल्लेड ते झिंगानूर मुख्य मार्गावरील नवीन पुल तुटला व संपर्क तुटला.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


अहेरी : अहेरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत येणार कल्लेड संपर्क झिंगानूर ते कल्लेड अंतर 8, किलोमीटर आहे, हा पुलीया कल्लेड गावाला लागुनच आहे. हा पुलीया बांधकाम करून दोन वर्षे झाले होते सर्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्टीमेंट लांबी व उंची कमी केल्यामुळे पुलांचे वरुण पाणी वाहून पुलांचे दोन्ही बाजूला पुलाची बाजू तुटल्यामुळे आधी नवीन पूलाची बांधकाम केले पासून अधिक खराब झाली आहे, या रस्त्याने फुलांमुळे रस्ता बंद झाली आहे.

तरीही झिंगानूर ते देचिलीपेठा जिमलगट्टा मार्ग बंद पुलाची कटणी मुळे झालेलाआहे, झिंगानूर ते रमेशगुडम नवीन रस्ता बांधकाम म्हणून मीट्टी खोदून रस्त्यावर टाकल्याने रस्ता बंद झाले आहे, मुख्य रस्ता झिंगानूर ते रोमपल्ली पावसाने नैगुंडा नाला 40, वर्षे चे आधी बांधकाम केलेले रापट्याची पूर्णपणे जीरणा झाली आहे सलाख निगले रापट्याची सिमेंट निघुन गेली.


 मोठमोठ्या खड्डे पडले आहे.झिंगानूरला चे मोबाईल टावर आहे पण नेटवर्क नाही,झिंगानूर येथील आजारी पडले तर कोणत्याही प्रकारची सोय सुविधा उपलब्ध नाही डिलिव्हरी सिझेरियन  व्यवस्था करण्यात जाणेसाठी सोय नाही,कोणत्याही मोठी बिमारी आली येथुन रेफर केले पुलाची खटणी मुळे रस्ता बंद झाली आहे.


कल्लेड चे रस्त्यावर बांधकाम करावे व रस्ता त्वरीत दुरस्त करावा अशी मागणी सामाजीक कार्यकर्ता तथा दै. लोकमत चे प्रतिनिधी रामचंद्र कुमरी यांनी केलेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !