रा.सु.गवई यांना विनम्र अभिवादन.

 


रा.सु.गवई यांना विनम्र अभिवादन.


गडचिरोली . मुनिश्वर बोरकर 


सावली : स्मृतीशेष महामहीम बिहार,केरळ व सिक्कीम चे राज्यपाल,दिक्षाभुमीचे शिल्पकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष,महाराष्ट्र राज्यातील रोजगार हमी योजनेचे जनक,भुमिहिनांचा लढा उभारणारे , बौद्धाच्या सवलती मिळण्यात यासाठी आंदोलन करणारे , अरुण शौरी याचे पुस्तक संसदेत टराटर फाडून निषेध करणारे स्मृतीशेष रा. सुः गवई यांना व्याहाड (खुर्द) येथील रिपाई कार्यालयात अभिवादन करण्यात आले.


अभिवादन करतांना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,गोपाल रायपुरे , कोमल रामटेके उपाध्यक्ष रिपाई ,मोरेश्वर चदंनखेडे जिल्हा महासचिव,राजल काबंळे,रिपाई गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरक,माजी जि.प.अध्यक्ष समय्या पसुला, गुरुदेव भोपये,गुरुदेव ढवळे आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !