मुल येथे भूमिपुत्र ब्रिगेडची शाखा गठीत.


मुल येथे भूमिपुत्र ब्रिगेडची शाखा गठीत.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ,आरोग्य विषयी कार्य करण्यासाठी ओळख असलेली संघटना भूमिपुत्र ब्रिगेड ची शाखा मुल शहर येथे दिनांक 30 जुलैला गठित करण्यात आली.. यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका मा.डॉ.अभिलाषा गावतुरे (बेहरे )व प्रदेशाध्यक्ष डॉ.समीर कदम यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे व सोबतच फलकाचे अनावरण करण्यात आले.


यावेळी मूल शहराध्यक्ष म्हणून मा. नितेश मॅकलवार यांची नियुक्ती करण्यात आली तर विविध पदाधिकाऱ्यांची खालील प्रमाणे  नियुक्ती करण्यात आल्या.

 1)नितेश मॅकलवार - शहराध्यक्ष

2)विनोद निमगडे - उपाध्यक्ष.  3)सचिन आंबेकर - सचिव

4)मनोज मोहुर्ले - सहसचिव.  5)संतोष चिताडे - कोषाध्यक्ष

7) पिंटू पिंपळे - सदस्य

8) सागर कामडे - सदस्य

9) आकाश आरेवार - सदस्य

10) दिवाकर झरकर - सदस्य

11) विनोद मिडपलवार - सदस्य

12) बादल मोहुर्ले - सदस्य

13) ओमकार महाजनवार -सदस्य

14) सुरेश मडकाम -सदस्य

15) अतुल मडावी  - सदस्य.  

सोबतच कालिदास खोब्रागडे (सरपंच) चिमडा, योगेश लेनगुरे (उपसरपंच) चिमडा,रोहीत नीकुरे दुर्योधन घोंगडे, डेव्हिड खोब्रागडे, दिलीप गेडाम, दुशांत महाडोळे, सोमेश्वर मडावी, पद्माकर झरकर, दामोदर लेनगुरे, प्रदीप वाढई , राकेश मोहूर्ले,विक्रम गुरूनुले, श्रीकांत हस्ते, वैभव मंडलवार यांची उपस्थिती यावेळी होती.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !