डॉ.राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आगरझरी येथे शैक्षणिक साहित्य वाटप.

शैक्षणिक साहित्य वाटप करतांना - डॉ. राकेश गावतुरे


डॉ.राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आगरझरी येथे शैक्षणिक साहित्य वाटप.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


भूमिपुत्र ब्रिगेड,शाखा आगरझरी द्वारे दिनांक 23 जुलै ला डॉ.राकेश गावतूरे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आगरझरी  येथे आगरजरी, अळेगाव,टोला,देवाडा या गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.यावेळेस डॉ. राकेश गावतुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .या कार्यक्रमासाठी मा.सुनीताताई काटकर,सरपंच ग्रामपंचायत मोहरली.


मा.भावनाताई मगरे ग्रामपंचायत सदस्य  मोहुर्ली मा.देविदास मंगाम ,सामाजिक कार्यकर्ते , मा.साईनाथ एडमे सामाजिक कार्यकर्ते , मनोज उईके उपस्थित होते.  तसेच भूमिपुत्र ब्रिगेड चे मा. सोमेश्वर पेंदाम , मा.अजय मडावी,राजकुमार किन्नाके,हरी कोडापे ,दिलीप तोडासे ,सुनील ए डमे ,शंकर अत्राम, राकेश मंगाम्, अरविंद गेडाम, आकाश मंगाम, नामदेव कोडापे ,भाऊराव कोडापे, भारत मंगाम या सर्वांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता सहकार्य लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !