ने.हि.महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रम.

 

ने.हि.महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रम.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी - २३/०७/२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जयंती कार्यक्रम पार पडला.

    

सर्वप्रथम प्राचार्य डॉ.डी.एच गहाणे व उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रतिमेला माल्यार्पन करून अभिवादन केले.यानंतर डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, डॉ रतन मेश्राम, डॉ मोहन कापगते, डॉ किशोर नाकतोडे, डॉ भास्कर लेनगुरे,युवराज मेश्राम,डॉ योगेश ठावरी, 


डॉ अरविंद मुंगोले,डॉ पद्माकर वानखडे जयेश हजारे, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,प्रा डॉ दुपारे,प्रा ठोबंरे,रोशन डांगे,अलोक मेश्राम,प्रज्ञा मेश्राम, घनश्याम नागपुरे इत्यादींनी पुष्प अर्पण करुन आपली आदरांजली वाहिली कार्यक्रमाचे संचालन डॉ.धनराज खानोरकर तर आभार डॉ.युवराज मेश्रामांनी मानले.यशस्वीतेसाठी प्रा धिरज आतला,  जगदिश गुरनुलेंनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !