ब्रह्मपुरी ते नागभीड रोड वरील खरबी फाट्याजवळ अपघात ; दोन ठार तीन जखमी.

ब्रह्मपुरी ते नागभीड रोड वरील खरबी फाट्याजवळ अपघात ; दोन ठार तीन जखमी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,१०/०७/२४ पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी अंतर्गत ब्रह्मपुरी ते नागभीड रोडवर खरबी फाटा जवळ आज  सकाळी 05 :00 वा.दरम्यान टाटा टियागो क्र. MH.33 V.9138 आणि आयशर ट्रक क्रमांक MH 40 CT 0574 यांचा अपघात झाला असून सदर अपघातामध्ये खालील प्रमाणे कार मधील मृत आणि जखमी आहेत. 


मृतक,दिलीप परसवानी वय,55 वर्ष रा.वडसा          मेहेक जितेंद्र परसवानी वय,42 वर्ष रा. वडसा हे आहेत.तर-जखमी मध्ये,जितेंद्र परसवानी वय,45 वर्ष रा. वडसा,गौरव जितेंद्र परसवानी वय,17 वर्ष रा.वडसा उदय जितेंद्र परसवानी वय,10 वर्ष रा.वडसा मृतक व जखमी हे एकाच परिवारातील सदस्य आहेत.


सदर अपघाताची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जिट्टावार हे आपल्या सहकाऱ्यांसह  घटना स्थळी रवाना झाले असून अपघाताची चौकशी करीत आहेत..

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !