AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी साहेब,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांच्या यांच्या नेतृत्वात वंचित चे माजी तालुका अध्यक्ष बाशिद शेख सोबत शेकडो कार्यकर्त्यांचे AIMIM पक्षात प्रवेश.

 


AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी साहेब,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांच्या यांच्या नेतृत्वात वंचित चे माजी तालुका अध्यक्ष बाशिद शेख सोबत शेकडो कार्यकर्त्यांचे AIMIM पक्षात प्रवेश.


गडचिरोली प्रा. मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्याचे वंचित चे माजी तालुका अध्यक्ष बाशिद शेख,माजी शहर अध्यक्ष दिलीप बांबोळे, माजी सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, माजी तालुका सचिव मुकेश डोंगरे, किशोर जाधव, तेजराम नेतनकर,सोबत शेकडो कार्यकर्त्यांचे औरंगाबाद येथे सेवन ॲपल तारांकीत हॉटेल मध्ये AIMIM पक्षात प्रवेश घेतले या वेळीं गडचिरोली 

MIM पक्षाचे जिल्हा सचिव सिद्दिक मंसुरी, रमजान शेख उपस्थित होते AIMIM पक्षात बाशिद शेख सोबत दिलीप बांबोळे, जावेद शेख, किशोर जाधव, महबुव मलिक, तेजराम नेतनकर, मुकेश डोंगरे, केदारनाथ गेडाम, सोनू शेख, गोविंदा शेंडे, महागू शेंडे, मुकेश शेंडे, शुभम भोयर, जयकुमार रामटेके, वासुदेव मडावी, गजानन मेश्राम, प्रफुल येरमे, कोमल राजपूत, विपीन सुर्यवंशी, मारोती गावडे, कृष्णा पुरामे, किशोर शेरकी, पप्पू शेरकी, गुप्तनाथ मेश्राम, मुकेश येडमे, दिवाकर गटलेवार, 


ऋषी बोरकुटे, संदीप उंदिरवाडे, महेश जाधव, अनील मोहुर्ले, राजेंद्र सिंह पटवा, अमरसिंह टाक, मोरेश्वर कोहळे, मंगेश वाळके, राकेश वेस्कडे, प्रमोद बांबोळे, विलास बावणे, सरिता बावणे,सकीला उंदिरवाडे, प्रमिला कोहळे, शोभा शेरकी, सुवर्णा, जेंगठे, सीताबाई गावडे, शामबती जाधव, श्वेता बोरकुटे, शिल्पा धडसे, सपना मेंढे, कविता शेरकी,पूनमकौर पटवा, सबतकौर पटवा, पूजाकौर पटवा, भावना मोहूर्ले, मुक्ता कांबळे, अंजली सिडाम, आदी कार्यकर्ते प्रवेश घेतले.

 

AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी साहेब,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब सोबत येणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा केले तर याप्रसंगी वाशिद शेख म्हणाले की, AIMIM पक्ष जिल्हयात वाढविणार असुन चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील तिन विधानसभा लढविणार असल्यासे सांगीतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !