अ-हेरनवरगाव येथे अंगणवाडी पटांगणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

अ-हेरनवरगाव येथे अंगणवाडी पटांगणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.


अमरदिप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,०९ /०६/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथील अंगणवाडी क्रमांक ३,५,६ येथील कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडी पटांगणात वृक्षारोपण करून वाढत्या तापमानाला कमी करण्यासाठी हातभार लावुन जनजागृती केली.


वृक्षारोपण करतांना अंगणवाडी सेविका सौ.मंदा वासनिक,सौ.हेमलता ऊरकुडे,सौ.वनमाला वकेकार, मदतनीस सौ.प्रियंका दोनाडकर,सौ.पल्लवी ठेंगरे व परिसरातील महिला व बालगोपाल उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !