उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
एस.के.24 तास
वरोरा : दिनांक ६ जून २०२४ ला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक,सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका,डॉ केशवानी,ओमकार मडावी, लक्ष्मीकांत ताले,
विक्री भगत ,सोनल राईसपायले,गितांजली ढोक,वर्षा भुसे,संगिता नकले,वंदना बुर्रेवार, कैलास समूद्रे,सर्व अधिकारी कर्मचारी यांनी व्रुक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला.
यामध्ये आंबा,कळुनींब,बादाम,रातराणी,पारिजात, झाडांची लागवड करण्यात आली.आणी पर्यावरण वाचविण्यासाठी चे प्रयन्त सर्वांनी करावेत.त्याचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन करण्यात आले.