आदिवासी टायगर सेना तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा कौतुक सोहळा तसेच आदिवासी समाजाचे नाव उंचवणाऱ्या व्यक्तीचा सत्कार सोहळा
पुंडलिक गुरनुले - तालुका प्रतिनिधी चिमुर
चंद्रपूर : आदिवासी टायगर सेना चंद्रपूर च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार सोहळा व मार्गदर्शन शिबिर तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदिवासी समाज बांधवांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
10 वी 75 च्या वर,12 वी 70 वर,Neet.Jee.नवोदय. शिष्यवृत्ती.Mpsc.Upsc.नवीन जॉब.युनि्वरर्सिटी टॉपर.गोल्ड मेड्यालिस्ट.नवीन नियुक्ती....asi to psi,Hc to asi,तलाठी to RI.कला.पत्रकार.लेखक.कवी.साहित्यिक.स्पोर्ट्स.
नोंदणी साठी संपर्क,आकाश गेडा : - 9022599152
विदर्भ प्रसिद्धी प्रमुख आदिवासी टायगर सेना
मयूर गेडाम : - 9021164885
जिल्हा युवा अध्यक्ष,आदिवासी टायगर सेना चंद्रपूर