आयुष भारत डॉ.असोसिएन महाराष्ट्र राज्य तर्फे मातोश्री वृद्धाश्रमात बोरगाव धंदे आणि हिराबाई वृद्धाश्रम अपाटी फाटा पुलगाव येथे मेडिसिन,स्वीट. बिस्कीट वाटप

आयुष भारत डॉ.असोसिएन महाराष्ट्र राज्य तर्फे मातोश्री वृद्धाश्रमात बोरगाव धंदे आणि हिराबाई वृद्धाश्रम अपाटी फाटा पुलगाव येथे मेडिसिन,स्वीट. बिस्कीट वाटप


एस.के.24 तास


वर्धा : आज दिनांक 6/6/2024 ला मातोश्री वृद्धाश्रमात बोरगाव धंदे आणि हिराबाई वृद्धाश्रम अपाटी फाटा पुलगाव येथे डॉ.विनोद देशमुख.आयुष भारत डॉ.असोसिएन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाला डॉ.मोहन बमणोटे विदर्भ अध्यक्ष.तसेच डॉ.किशोर बमणोटे अमरावती अध्यक्ष.तसेच अवनी इंटरप्राइजेस चे संचालक डॉ.विपुल पाटील सर वर्धा जिल्हा सदस्य व डॉ.इम्रान पोपटे अमरावती उपाध्यक्ष.किशोर भाऊ मेश्राम.तसेच आयुष भारत डॉ.असोसिएशन विदर्भ पदाधिकारी सदस्य.काळे मॅडम.सौ अश्विनी ताई ठाकरे.श्री.विशाल ठाकरे.श्री.लखन सवाळे.


तसेच दोन्ही वृद्धाश्रम मधील आजी आजोबा.व इतर कर्मचारी सोबत केक,फळे,आयुर्वेदिक मेडिसिन,स्वीट. बिस्कीट आणि इतर साहित्य देऊन.डॉ.अमीर मुलानि साहेब राष्ट्रीय अध्यक्ष,आयुष भारत डॉ.असोसिएशन महाराष्ट्र यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच डॉ.विनोद देशमुख  यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्र मांची सांगता करण्यात आली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !