आम आदमी पार्टी,गडचिरोली तर्फे अरुण मोहोड यांची गडचिरोली "शहर समन्वयक " पदी निवड.

आम आदमी पार्टी,गडचिरोली तर्फे अरुण मोहोड यांची गडचिरोली "शहर समन्वयक " पदी निवड.


एस.के.24 तास


गडचिरोली : आम आदमी पार्टी,गडचिरोली येथे प्रकाश जिवानी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक,12/06/2024 रोजी गडचिरोली शहर समन्वयक पदी,अरुण मोहोड यांची नियुक्ती करण्यात आली.


त्यांचे कार्य जबाबदारी पूर्वक पूर्ण क्षमतेने काम करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून त्यांच्या पुढील कार्यासाठी,संजय भाऊ जिवतोडे,देवेंद्र मुनघाटे,संतोष कोटकर,रुपेश सावसाकडे,गुरुदेव भोपये,महागु पिपरे,मोहीत पिपरे,शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !