मगरुजी सरदारे गुरुजी कुरखेडा यांचे निधन.

मगरुजी सरदारे गुरुजी कुरखेडा यांचे निधन. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


कुरखेडा _ पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे कुरखेडा तालुकाध्यक्ष प्रमोद मगरुजी सरदारे यांचे वडील सेवानिवृत उच्चश्रेणी मुख्याध्यापक बेळगाव हल्ली मुक्काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड कुरखेडा चे मगरुजी सरदारे गुरुजी ८१ वर्ष यांचे वृद्धप काळाने निधन झाले. त्याचे पश्चात पत्नी ,दोन मुले एक मुलगी नातवंड अशा परिवार आहे. उद्या १२ वाजता सती नदिघाटावर त्यांची अंत्ययात्रा जाईल व तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येइल असे पिरिपाचे कुरखेडा तालुकाध्यक्ष प्रमोद सरदारे यांनी कळविले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !