आठवडी बाजार मुल येथून दुचाकी चोरी ; मुल दुचाकी चोरांचा सुळसुळाट.

आठवडी बाजार मुल येथून दुचाकी चोरी ; मुल दुचाकी चोरांचा सुळसुळाट.


एस.के.24 तास


सावली : दिनांक,12/06/2024 बुधवार रोजी आठवडी बाजार मुल येथून मुरलीधर नानाजी भैसारे मु.पो.केरोडा ता.सावली जिल्हा.चंद्रपूर ते आठवडी बाजारात गेले होते.काम आटोपून ते दुचाकी जवळ आले असता गाडी दिसून न आल्याने शोधाशोध केले.परंतु गाडी मिळाली नाही.


अज्ञात चोरट्याने हिरो कंपनी ची स्प्लेंडर प्रो.डी.आर.एस. रजि.क्र.MH.34 AQ 7449 चोरीला गेली.


अशा प्रकारची तक्रार त्यांनी पोलिस स्टेशन मुल पोलिसात दिली असून  पुढील तपास पोलीस करत असले तरी वाढत्या  चोऱ्यामुळे मुल शहर पोलिसासमोर चोऱ्यांना आळा घालण्याचे आव्हान. उभे टाकले असल्याचे मुल  नागरिकामधून बोलले जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !