कोटगल येथे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान यांचा सत्कार.- खासदारांनी मानले जनतेचे आभार .
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली जवळील कोटगल गावात कांग्रेस कार्यकर्ता कडून नवनिर्वाचीत खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.खासदार किरसान यांनी निवडणुकीत चांगले सहकार्य केल्याबद्दल जनतेचे आभार मानले.
यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती सेल रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत पाटील राऊत, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, ढिवरूजी मेश्राम, दिवाकर मिसार, रमेश चौधरी, संजय चेन्ने, सुनील चटगुलवार,दामदेवजी मडलवार, घनश्याम मुरवतकर, माजिद सय्यद, नदीम नाथांनी, नितेश राठोड,रवी मेश्राम,
विपुल एलटीवार, गौरव येनप्रेड्डीवार रत्नाकर मुडले, संजय मादेश्वर,संजय पोरड्डीवार, मोहन ठाकरे, श्याम बावणे, निल भोयर,भीमराव मेश्राम,दिलीप कोरेवार,विजय गद्देवार,दिवाकर भोयर,अखिलेश गद्देवार,राजू निकुरे, सुरेश मेश्राम, श्रीकृष्ण भोयर, नरहरी खोब्रागडे, विश्वनाथ भोयर, सौ. ज्योतीताई मेश्राम, सौ.उर्मिला वाळके,सौ. कविता दुर्गे,सौ.नंदाताई मेश्राम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.