मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धान्दे येथे योग दिवस साजरा.

मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धान्दे येथे  योग दिवस साजरा.


एस.के.24 तास 


वर्धा : दिनांक 21/6/24 रोजी डॉक्टर विनोद देशमुख यांच्या अध्यक्ष यांच्या उपस्थित या कार्यक्रमाला वृद्धाश्रमआतील आजी आजोबा.आणि कर्मचारी अधिकारी.व तसेच आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,डॉक्टर विनोद देशमुख सर.


तसेच विदर्भ अध्यक्ष डॉक्टर,मोहन बमणोटे.डॉ.किशोर बमणोटे.डॉ.विपुल पाटील (अवनी आयुर्वेदा) डॉ.पंकज येसणकर.शुभम ठाकरे.विशाल ठाकरे.आणि कर्मचारी  सर्व उपस्तित होते. 


त्याच प्रमाणे गावातील नागरिक उपस्थित होते..हा कार्यक्रम डॉ.विनोद देशमुख आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या उपस्तित पार पडला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !