भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्याचे अनावरण पॉलीटेक्नीक कॉलेज ब्रम्हपुरी येथे संपन्न.

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्याचे अनावरण पॉलीटेक्नीक कॉलेज ब्रम्हपुरी येथे संपन्न. 


गडचिरोली  - मुनिश्वर बोरकर 


ब्रम्हपुरी : भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सर यांच्या पुतळ्याचे अनावरण पॉलिटेक्नीक कॉलेज ब्रम्हपुरी येथील भव्य इमारतीच्या प्रवेश दारात माजी प्राचार्य डॉ.डि.एच.सिंगाडे यांचे हस्ते तर पॉलिटेक्नीक कॉलेज ब्रम्हपुरी चे प्राचार्य डॉ. राजन वानखडे,डॉ.कांचन मानकर मॅडम,शुभम बरवे,शशीकांत बानागिरे,अभय भागवत, अभिप्राय मानापूरे,शुभम भर्रे डॉ.साखडकर,माजी प्राचार्य,माजी प्राचार्य कुकडपवार यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.




भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सर यांचा जिवनावर माझी प्राचार्य डॉ.डि.एच सिगांडे यांनी प्रकाश टाकला .अभय भागवत भंडारा व अभिप्राय मानापूरे यांचेकडून पुतळा देण्यात आला त्यामुळे कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. इंजिनियर शुभम यांनी मेहनत घेतली त्यामुळे त्यांचाही सत्कार प्राचार्य डॉ. वानखडे यांचा हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैसपार सर तर संचलन प्रा . आय.एस सांगोळे यांनी केले. कार्यक्रमास नागदेवे मॉडम , सुलभेवार सर , वाहणे सर , उके सर , प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली ' नवेश सय्यद , निलीमा सय्यद , ग्रंथपाल सुरेश गजभीये पत्रकार रामटेके दै . पुण्यनगरी , पत्रकार जिवन बागडे आदि सहीत कॉलेजचे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !