आयुष भारत डॉक्टर असोसिएशन विदर्भ अध्यक्ष,मोहन बमणोटे " महाराष्ट्र पत्रकाकारिता रत्न " पुरस्काराने सन्मानित.

आयुष भारत डॉक्टर असोसिएशन विदर्भ अध्यक्ष,मोहन बमणोटे " महाराष्ट्र पत्रकाकारिता रत्न " पुरस्काराने सन्मानित.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


वर्धा : आयुष भारत डॉक्टर असोसिएशन विदर्भ अध्यक्ष. डॉक्टर मोहन बमणोटे.अवधूत दर्पण महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष अमरावती यांना " महाराष्ट्र पत्रकाकारिता रत्न पुरस्कार " सन्मानित तथा इंडिया न्युज मीडिया सेक्रेटरी अमरावती यांना दर्पण पुरस्कार मिळाले.

यावेळी उपस्थित डॉ.अमिर मुलानी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष,आयुष भारत डॉ.असोसिएशनचे महाराष्ट्र व डॉ.सुतार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष,आयुष भारत डॉ.असोसिएशनचे महाराष्ट्र व डॉ.विनायक मेथे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.विनोद देशमुख महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.किशोर बमनोटे अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ.विपुल पाटील वर्धा जिल्हाध्यक्ष या वेळी उपस्थित राहून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !