विधानसभा निवडणुक ब्रम्हपुरी विधानसभा २०२४ मध्ये लढविण्यासाठी मंथन बैठक आयोजित.

विधानसभा निवडणुक ब्रम्हपुरी विधानसभा २०२४ मध्ये लढविण्यासाठी मंथन बैठक आयोजित.


एस.के.24 तास


गडचिरोली : विधानसभा निवडणुक ब्रम्हपुरी विधानसभा २०२४ मध्ये लढविण्यासाठी मंथन बैठक आयोजित.दिनांक १६-६-२०२४ ला गडचिरोली येथे दिनांक, १७/६/२०२४  ला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्याच्या ठिकाणी मंथन बैठक  घेण्यात येत आहे.


तरी सर्व विदर्भवादी,ओबीसी समाज पदाधिकारी व कुणबी समाज संघटना,तसेच समविचारी संघटना पदाधिकाऱ्यानी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन   ओबीसी आरक्षण साठी व विदर्भ राज्य मिळण्यासाठी सतत लढा देणारे तडफदार नेतृत्व करणारे श्री,गुरुदेव भाऊ भोपये अध्यक्ष,राष्ट्रीय ओबीसी समाज संघटना तथा संयोजक विदर्भ महामंच आघाडी तथा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती  यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !