सावली तालुक्यातील चिचबोडी येथिल 60 वर्षीय महिला बेपत्ता आहे कुठे दिसल्यास पो.स्टे,सावली ला कळवावे.


सावली तालुक्यातील चिचबोडी येथिल 60 वर्षीय महिला बेपत्ता आहे कुठे दिसल्यास पो.स्टे,सावली ला कळवावे.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक

सावली : सावली तालुक्यातील सौ.जयाबाई चरणदास सहारे वय,60 वर्ष रा.चिचबोडी ता.सावली जि.चंद्रपूर हि दिनांक,30/05/2024 रोजी दुपारी 4.00 दरम्यान बेपत्ता झाली हिच्या डोक्यात फरक पडल्यान वेड्यासारखी वागत होती.   


          - : बेपत्ता महिलेचे वर्णन : -


रंग सावळा,उंची 5 फुट,केस काळे 4 चेहरा - लांबड बांधा - सडपातळ,डाव्या डोळयामध्ये मोतीबिंदू, अंगात पांढ-या रंगाची साडी पातळ असून त्यावर काळसर रंगाचे पट्टे,व आकाशी कलरचा ब्लाऊज घातलेला आहे.


सदर वर्णनाच्या महिलेचा आपआपल्या पो.स्टे.परिसरात शोध घेवून मिळून आल्यास पो.स्टे,सावली येथे कळवावे.


संपर्क क्र,प्रभारी अधिकारी राजगुरु                     मो.क्र : - 9763580979 सा.पोस्ट सावली तपासी 

अंमलदार : - पोहचा संजय शुक्ला / 635 मो.क्र.9823889985

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !