साईकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांची माही हंसराज उराडे जिल्ह्यात प्रथम.

साईकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांची माही हंसराज उराडे जिल्ह्यात प्रथम.


 मुनिश्वर बोरकर - गडचिरोली 


गडचिरोली : साईकृपा कनिष्ठ विज्ञान महाविघालय गडचिरोली ची विद्यार्थीनी माही हंसराज उराडे हि १२ विच्या परिक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त करून गडचिरोली जिल्हयात पहिली आल्यामुळे तिचा सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

साईकृपा विज्ञान महाविद्यालयाचे संस्था चालक  खासदार,अशोक नेते यांच्या महाविद्यालयाचा निकाल दरवर्षी उत्तमच लागत असतो यंदाही साईकृपा ने निकालाची परंपरा कायम ठेवली.


सेवानिवृत्त पोलीस तथा सामाजीक कार्यकर्ते हंसराज उराडे लांजेडा गडचिरोली यांची मुलगी माही हंसराज उराडे हिला डॉक्टर बनायचे असुन समाजाची सेवा करण्याचा मनोदय तिने व्यक्त केला.माही हि अनु.जातीची मधुन नागपूर बोर्डातुन प्रथम आली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !