स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे रक्तदान व फळवाटप.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष कुणाल दादा राऊत यांच्या आदेशान्वये देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यिथीनिमित्त गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली व रुग्णांना फळवातप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजक युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार यांनी आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी गौरव येनप्रेडिवार,प्रफुल आंबेरकर,आशिष वाढई,आकाश बोलुवार,कल्पक मुप्पीडवार, कुणाल ताजने,संकेत येनप्रेडिवार,विक्की निकोसे,पितू पूरावर,चैतन्य बोलुवर,फैजन पठाण,शुभम रामटेके,पराग कंनके,दानिश वाडके,प्रणय सुरांकर,नतीन कुकडकर,जावेद खान,भास्कर उरकुळे,पिंटू वाढई,मिथुन गेडाम,विक्की पूरावर,अभिषेक कोटकोंडवर,शुभम नैताम,आकाश पोट्वार,चैतन्य चाडगुळवर