सुशिला भगत आलापल्ली यांना समाजभुषण पुरस्कार जाहीर.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
आलापल्ली : छत्रपती संभाजीनगर च्या साहित्यधारा बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने सुशिला भगत यांचे सामाजीक कार्यबघुन समाजभुषण पुरस्कार जाहीर केलेला आहे.
आलापल्ली (अहेरी) येथील रहिवासी सेवानिवृत्त ह्या नेहमीच समाजाच्या हिताचे कार्य करीत असतात त्यांना नेपाळच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे वितरण सोहळा व सत्कार होणार आहे. सुशिला भगत यांना मिळत असलेल्या पुरस्कारा बाबत सामाजीक ल,शैक्षणिक व राजकीय स्तरावरून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.