तेंडुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर रान डुक्कराच्या हल्ल्यात महिला जखमी.

तेंडुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर रान डुक्कराच्या हल्ल्यात महिला जखमी.

    

विशाल बांबोळे - कार्यकारी संपादक


मुलचेरा : दिनांक,१५/०५/२०२४ मुलचेरा तालुक्यातील कटलामी टोला येथील महिला  तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने ती जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली असता सकाळी 6 : 30 ला जंगलात रान डुक्कर धडक दिल्याने ती महिला जखमी झाली.


तेथील लोकांना रोजगार मिळतो व आर्थिक मदत होते. तिच्या हाताला तसेच पायावर जखम झाली. तिला डॉ.अंकित निमगडे यांच्या कडून प्राथमिक उपचार करण्यात आले.पोलीस मदत केंद्र यांच्या मदतीने एटापल्ली येथील आरोग्य केंद्रावर पाठवण्यात आले.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !