नवभारत कनिष्ठ महाविद्यालय,राजोली उत्कृष्ट निकाल.
मंगेश सोनटक्के - प्रतिनिधी राजोली
मुल : नवभारत कनिष्ठ महाविद्यालय, राजोली येथील फरवरि 2024मध्ये घेण्यात आलेल्या HSC परीक्षेत प्रथम क्रमांक कु नयना बोरकर 76.00%दुसरा क्रमांक कु निशा गुरनुले तर तिसरा क्रमांक पूनम ठीकरे 72.00%यशस्वी विद्याथ्यांचे प्राचार्य श्री पुराम प्राध्यापक श्री बोबडे सर, श्री हरणे सर, श्री मांडवकर सर, श्री धानोरे सर, कु दरेकर मॅडम, व श्री उमरे सर यांनी अभिनंदन केले.