नवभारत विद्यालय राजोली च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

नवभारत विद्यालय राजोली च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.


मंगेश सोनटक्के - प्रतिनिधी


मुल : आज घोषित करण्यात आलेल्या दहावी च्या निकालामध्ये नव भारत विद्यालय राजोली शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. 


विद्यालयातून एस एस सी परीक्षेस 85 विद्यार्थी बसले होते.पैकी 81ऊत्तिर्ण झाले.शाळेचा निकाल 95.29% लागला.


प्राविण्य श्रेणीत  - 04

प्रथम श्रेणीत -     46

द्वीतिय श्रेणीत -   30

पास श्रेणीत -      01 

विद्यालयातून गुणानुक्रमे प्रथम क्रमांक कु. उन्नती राजू शेंडे  83%

द्वीतिय- स्वप्निल प्रदिप दामपल्लीवार 78%

तर तृतीय क्रमांक -कु. पूनम चरीत्र चौधरी 76.60% आले. 

याशिवाय निदा शौकत शेख 75%


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पुराम सर, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !