विकास विद्यालय,अ-हेरनवरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

विकास विद्यालय,अ-हेरनवरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपूरी : दिनांक,२९/०५/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित विकास विद्यालय,अ-हेरनवरगाव येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ इयत्ता १० वी च्या परीक्षेत विद्यालयातून गुणानुक्रमे प्रथम प्रावीण्य श्रेणी प्राप्त व प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थांचा सत्कार समारंभ 



गुणगौरव सोहळा विकास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.एन.डी.ठेंगरे,सचिव मा. श्री. सतिश ठेंगरे, संस्था सदस्या श्रीमती मालतीताई कुथे, माजी सरपंच श्री. श्रीकांतजी पिलारे , पालक प्रतिनिधी, शाळेचे मुख्याध्यापक श्री एम. बी. धोटे सर, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ , व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शालेय कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !