रांगी येथील कुणाल जनार्धन बांबोळे शाळेतून पहिला.

रांगी येथील कुणाल जनार्धन बांबोळे शाळेतून पहिला.


 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : शासकीय पोष्ट बेसिक आश्रम शाळा रांगी (निमगाव) येथील सामाजीक कार्यकर्ते,जनार्धन बांबोळे यांचा मुलगा कुणाल जनार्धन बांबोळे हा 12 वी च्या परिक्षेत शासकिय पोष्ट बेसिक आश्राम शाळा रांगी येथून प्रथम क्रमांकाने उर्तीन झाला.


असुन त्यांनी कला शाखेतुन 77.33 टक्के गुण प्राप्त केले.त्याबद्दलं त्याचे सर्वत्र कौतुक होत असुन अभिनंदन चा वर्षाव होत आहे.


त्यांनी आपल्या यशाचे श्रेय गुरुजन व आई वडीलांना दिलेले आहे कुणाल ह्याला IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न आहेत

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !