झिंगानूर माल.चक नं.1,चक नं.2, या तीन गावात भीषण पाणी टंचाई.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात.अति दुर्गम भागातील आदिवासी भागात झिंगानूर आहे.येथील पिण्यासाठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे, आणि शेतकऱ्यांना शेतातील सिंचनाचे सोय म्हणून बोअरवेल व सिंचन विहिरी मंजुरी देण्यात येते आहे.परंतु झिंगानूर परिसरातील दगडी क्षेत्र असल्याने बोअरवेल - ५००, फिट इनवेल केलातरी पाणी लागत नाही,शासनाने झिंगानूर परिसरातील करोडो रुपये खर्च करीत आहेत.
कोणत्याही बोअरवेलला पाणी लागल्याली नाही शासनाने शेतकऱ्यांना शेतातील बोअरवेल व विहिरी. देऊन कोणत्याही प्रकारची पीक निगत नाही. कराण पाणीच नाही.झिंगानूर क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतातील बोअरवेल. आणि विहिरी देणे बंद करण्यात यावे आणि झिंगानूर पासून 8 कि.मी.अंगावर आहे.
रमेशगुडम गावाला लागुन इंद्रावती नदी अंतर पक्त 8, किलो मीटर आहेत.हे इंद्रावती नदी 12 कि.मी, बारा महिने पाणी वाहत असतो तेथून उपसाजलसिंचन योजना राबविण्यात यावे झिंगानूर गावाच्या पाणी टंचाई दुर होईल पिण्याच्या पाण्यासाठी नवीन हातपंप खोदला तर 200, फिट पाणीच लागत नाही,कमीत कमी 500 फ़ुट तरी बोअरवेल इनवेल करावे पाणी लागते म्हणजे काही गॅरंटी नाहीत.
म्हणून इंद्रावती नदीचे पाणी उपसाजलसिंचन योजना कन्व्हटींग करून पाणी पुरवठा करण्यात यावे शेतकऱ्यांना शेतातील शेती पीक पण निगते आणि पिण्यासाठी पाणी मिळते.अशी शेतकरी व नागरिकांनी मागणी केली आहे,