जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ तर्फे आरमोरी चे विक्की कुमार भैसारे सन्मानित.
एस.के.24 तास
आरमोरी : दिनांक,31/03/2024 ला जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ 10 व्या वर्धापन दिना निमित्य विक्की कुमार भैसारे यांना कला,साहित्य,समाज प्रबोधनकार म्हणून.प्रबोधनकार समाज भूषन पुरस्कार,थोर साहित्यिक,लेखक,विचारवंत,श्रीपाल सबनीस आणि डॉ.दीपक खोब्रागडे यांच्या हस्ते विदर्भ साहित्य संमेलन सभागृह नागपूर येथे सन्मानित करण्यात आले.
अरुण भैसारे,कमलेश भोयर,सुरेश कन्नमवार मिञ परिवार तर्फे विक्की कुमार भैसारे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.