बदलत्या वातावरणामुळे उन्हाळी धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव.

बदलत्या वातावरणामुळे उन्हाळी धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


 ब्रह्मपुरी : २१/०४/२०२४ नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथील शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक विविध रोगाच्या कचाट्यात सापडले आहे.शेतकऱ्यांनी रोगग्रस्त धान पिकावर ती विविध प्रकारच्या औषधी फवारण्या केल्या तरी पण रोग कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.


काही शेतकऱ्यांचे धान पीक हे करपल्यासारखे झाली आहेत. त्यामुळे शेतकरी उन्हाळी फसल होते किंवा नाही या चिंतेमध्ये चिंताग्रस्तआहे.जर असेच  वातावरण  बदलत राहिले तर अजिबात उत्पन्न होणार नाही असे उन्हाळी धानपिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !