पथनाट्यातून मतदार जनजागृती.

पथनाट्यातून मतदार जनजागृती.


एस.के.24 तास


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हाप्रशासन चंद्रपूर अंतर्गत मतदार जागृती अभियान लोकसभा निवडणूक 2024 मतदार जागृती करण्यासाठी आणि मतदाणाचा टक्का वाढविण्यासाठी चंद्रपूर शहरातील चौका चौकात व शहरालगतच्या गावं खेड्यात लोक कलावंताच्या माध्यमातून पथनाट्य सादरीकरण.


आमजन संस्था,विसापूर.ता.बल्लारपूर मार्फतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंच,वरोरा चे पथक प्रमुख-विलास चौधरी,गायक-निखिल राणे,वादक - सुरज राजहिरे,कलावंत -सुनील उर्फ कमलाकर कापटे, अमित घोडमारे,प्रणाली नन्नावरे,नाजुका गेडाम,धीरज पाल व सौरभ दडमल हे  शहरातील वॉर्डा वार्डात, शहरालगत गाव खेड्यात जाऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पथनाट्यातून प्रबोधन करीत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !