प्रशिद्ध गायक विजय शेंन्डे यांच्या मुलांच्या लग्नाला अनेक मान्यवरांनी लावली हजेरी.

प्रशिद्ध गायक विजय शेंन्डे यांच्या मुलांच्या लग्नाला अनेक मान्यवरांनी लावली हजेरी. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील रहिवासी तथा विदर्भातील सुप्रशिद्ध लोकगायक विजय शेंन्डे यांचा मुलगा शिद्धार्थ यांचा विवाह सोहळा प्रणाली महेंद्र राऊत मरामजोब ( देवरी ) येथे पार पडला. गायक विजय शेन्डे हे लोकसभा निवडणुकीत व्यस्त होते.त्यांनी चुरमुरा येथे स्वागत सोहळा आयोजीत केलेला होता.

त्यांच्या मुलांच्या लग्नाला व स्वागत सोहळ्याला बऱ्याच राजकीय व सामाजीक व्यक्तीनी हजेरी लावून नव दाप्पत्यास शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी , माजी उपाध्यक्ष मनोहर पाटिल पोरेट्टी जि.प. गडचिरोली, ब्रहपुरी न प चे उपाध्यक्ष अशोक रामटेके 


' रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर , रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे , नायब तहसिलदार शिंपी चामोर्शी ,प्राचार्य हेमंत रामटेके , डॉ. विजय रामटेके , प्राचार्य राजकुमार शेंन्डे , कांग्रेसचे वामनराव सावसाकडे माजी जि.प सदस्य इंदूरकर सर 'भाजपाचे दिलीप चलाख, दयाराम चलाख ' तुषार सानपूते 'रिपाईचे सावली तालुकाध्यक्ष विकास उंदिरवाडे , नाट्यकलाकार देवा बांबोळे , महेंद्र ठाकरे , बोकडे पटवारी ' जे.टी रामटेके,आदि सहीत राजकीय _ सामाजीक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने हजर होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !