बहुजन नायक कांशीरामजीचा वाढदिवसाचा कार्यक्रम १५ फेब्रुवारीला गडचिरोलीत
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : बहुजन समाज पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने बहुजन नायक मा.कांशिरामजी च्या वाढदिवसाचा कार्यक्रम दि.१५ फेब्रुवारी २०२४ ला दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक इंजि. गोपाल खांबाळकर कोषाध्यक्ष मध्यप्रदेश बसपा हे राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणुन शंकर बोरकुट जिल्हाध्यक्ष बसपा , ज्ञानदेव रामटेके माजी प्रदेश सचिव ' दुश्यांत चांदेकर माजी जिल्हाध्यक्ष , संजय मोटघरे माजी जिल्हाध्यक्ष , प्रशांत खोबागडे माजी जिल्हाध्यक्ष , रमेश मडावी माजी जिल्हाध्यक्ष वामन राऊत माजी जिल्हाध्यक्ष , कांताबाई कांबळे माजी जिल्हा सचिव
केशव भालेराव सामाजीक विचारवंत , क्रिष्णा वाघाडे माजी जिल्हाध्यक्ष , चांगदेव शेंन्डे माजी जिल्हाध्यक्ष , प्रा. प्रशांत डोनारकर , भावना खोब्रागडे सामाजीक कार्यकर्त्या प्रा. हेमंत रामटेके माजी जिल्हाध्यक्ष आदिचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी हजारोच्या संखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुधिर वालदे , संदिप गोरडवार , नरेश महाडोरे ,कोवे मॅडम , मायाताई मोहुर्ले , वेणुताई खोब्रागडे , लंडु वाळके आदिनी एका पत्रकाद्वारे केलेले आहे.