आरमोरी येथे लोकसभेचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांचे जंगी स्वागत व सत्कार.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
आरमोरी - गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी (INDIA आघाडी ) कडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल, त्यांचे आज दिनांक २४ मार्चला आरमोरी येथे प्रथम आगमनाप्रित्यर्थ महाविकास आघाडीच्या वतीने जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आले.
यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख भुषण सातब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष संदिप ठाकुर राजु अंबानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी रामदास मसराम वामनराव सावसागडे माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषाताई दोनाडकर अमोल मारकवार माजी पंचायत समिती सदस्य वृदाताई गजभिये महेंद्र शेन्डे नगरपरिषद माजी सभापती,सागर मने भुपेश कोलते
लहानु पिलारे,जगदिश मेत्राम मधुकर दोनाडकर दिलीप घोडाम शालिक पत्रे विजय पिलारे मिनाक्षी सेलोकर विश्वेश्वर दरो भिमराव बारसागडे निलकंठ गोहणे श्रीकांत भजभुजे चदु टेभुने निलेश अबादे सत्यवान वाघाडे संतोष लाकडे रघुनाथ मोगरकर गोपाल उरकुडे स्वप्निल ताडाम दिवाकर नारनवरे हिवराज बोरकर मनोज बोरकर सलिश खोब्रागडे नितीन खोब्रागडे संजय वाकडे अर्चना मडावी सुनिता मेत्राम वनिता जवजालकर बेबीबाई सोरते शालु मेत्राम सारीका झजालकर यासह शेकडो महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.