ACP कपिल गेडाम यांचे दुखःत निधन.
एस.के.24 तास
गडचिरोली : ACP कपिल गेडाम वय,४७ वर्ष यांचे दि.१२ फेब्रुवारी सायंकाळी खाजगी रुग्णालय नागपूर येथे निधन झाले.
ते गेल्या आठ दिवसापासून अल्पशा आजाराने दवाखाण्यात भरती होते.ते ACP सहाय्यक आयुक्त राज्य वार्ता गुप्त विभाग एटापल्ली येथे कार्यरथ होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी अशा परिवार असुन त्यांचे कुटुंब डोंगरे पेट्रोल पम्प च्या समोर प्रा.भाष्कर मेश्राम यांच्या घराजवळ वास्तवाला आहेत.
PIS गेडाम हे माजी जि.प.सदस्य ॲड राम मेश्राम यांचे जावई होत. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १३ फरवरीला दुपारी ४ वाजता कठाणी नदिघाटावर नेण्यात येणार असुन तेथे त्याना श्रद्धाजंली अर्पण करण्यात येणार आहे.