एस.के.24 तास
मुल : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष,श्रीमती सोनिया गांधी जी यांच्या मान्यतेने राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग कॅप्टन अजयसिंगजी यादव यांच्या आदेशाने व माननीय आमदार श्री.नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या शिफारसीने व संतोष भाऊ रावत यांच्या नेतृत्वाखाली श्री.राजेंद्र दादाजी वाढई यांची निवड " प्रदेश सचिव " या पदावर करण्यात आली. त्यांच्या भविष्य काळात काँग्रेस उभी करण्याची जबाबदारी देण्यात आली.
यावेळी उपस्थित विरोधी पक्षनेते,विजय भाऊ वडेट्टीवार,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, संतोष सिंग रावत प्रमुख अतिथी गडचिरोली जिल्हा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेडी गडचिरोली जिल्हा महेंद्र बाबनवाडे डॉ.नामदेव किरसान व जेष्ठ कार्यकर्ते गुरु भाऊ गुरनुले मूल कांग्रेस अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश भाऊ रत्नावार शिंदे बाईचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे माजी सभापती व संचालक घनश्याम भाऊ येनुरकर माजी नगरसेवक नंदू जी नागरकर चंद्रपूर माजी नगराध्यक्ष विजय भाऊ चिंबलवार माझी महापौर वसंता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण काँग्रेस कमिटी मुल अभिनंदन व शुभेच्छा खूप खूप देण्यात आल्या.